हरवलेला रास्ता (in Marathi)

By इंटॅक पुणे onAug. 13, 2019in Perspectives

वाढत्या शहरीकरणामुळे उभे राहणारे, रहदारीसारख्या समस्यांचे दीर्घ कालीन स्वरूप लक्षात न घेता बरेचदा त्यांचे अल्प मुदतीपुरते निराकरण केले जाते. त्याचे परिणाम मात्र दीर्घ काळ सोसावे लागतात. पुणे महानगरपालिकेने सिंहगड रस्त्याची गर्दी कमी करण्यासाठी नदी पात्रात रस्ता बांधण्याची योजना आखून ती आमलात आणली. या नदीची, या रस्त्याची व नागरिकांच्या सुरक्षेची ही कहाणी…

(With increasing urbanization, often short term solutions are provided without thought to long term effects. The Pune Municipal Corporation planned and constructed a road on Mutha river bed under the garb of providing alternative to already congested Sinhgad road. This is a story of the river, the road and the struggle to ensure safety of citizens.)

हा माहितीपट इंग्रजीत – A Road to Nowhere

Story Tags: , , , , , , , , , , , , ,

Leave a Reply

Loading...